You are currently viewing Vidyut Sahayak Bharti महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये भरती ; एकूण : जागा 5347

Vidyut Sahayak Bharti महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये भरती ; एकूण : जागा 5347

Vidyut Sahayak Bharti  : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील “विद्युत सहाय्यक” पदाची वेतनगट -४ मधील विभागस्तरीय सेवाज्येष्ठतेतील पदे सरळसेवा भरतीद्वारे ०३ वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरीता अर्हताप्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑन लाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत. “विद्युत सहाय्यक” या पदाचा ०३ वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना “तंत्रज्ञ” या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल.

जाहिरात क्र.: 06/2023

Total: 5347 जागा

पदाचे नाव: विद्युत सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी)  (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

वयाची अट: 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹250/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/- ]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल.

परीक्षा (Online): फेब्रुवारी/मार्च 2024

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: Available Soon]

Leave a Reply