You are currently viewing Thane Municipal Corporation Recruitment 2024 : ठाणे महानगरपालिकेत 118 जागांसाठी भरती
Thane Municipal Corporation Recruitment 2024

Thane Municipal Corporation Recruitment 2024 : ठाणे महानगरपालिकेत 118 जागांसाठी भरती

Thane Municipal Corporation Recruitment 2024 : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील खालील संवर्गातील पदे कंत्राटी पध्दतीने एकत्रित वेतनावर १७९ दिवसाच्या कालावधीसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे. येथे खालील पदासाठी त्या-त्या संवर्गाच्या समोर दर्शविलेल्या दिनांकास सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (walk in interview) उपस्थित रहावे.

जाहिरात क्र.: ठामपा/पिआरओ/आस्था/1145/2023-24

Total: 118 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
1 पल्मोनरी लॅब टेक्निशियन 01
2 ECG टेक्निशियन 14
3 ऑडीओमेट्री टेक्निशियन 01
4 वॉर्ड क्लर्क 12
5 अल्ट्रा सोनोग्राफी/सिटीस्कॅन टेक्निशियन 01
6 क्ष-किरण तंत्रज्ञ 12
7 सहाय्यक किरण तंत्रज्ञ 05
8  मशीन तंत्रज्ञ 01
9 दंत तंत्रज्ञ 03
10 ज्युनियर टेक्निशियन 41
11 सिनियर टेक्निशियन 11
12 EEG टेक्निशियन 01
13 ब्लड बँक टेक्निशियन 10
14 प्रोस्थेटिक & ऑर्थोटिक टेक्निशियन 01
15 एंडोस्कोपी टेक्निशियन 02
16 ऑडिओव्हिज्युअल टेक्निशियन 02
Total 118

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) जीवशास्त्र सह B.Sc  (ii) DMLT IN PPT   (iii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) ECG टेक्नोलॉजी डिप्लोमा   (iii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) ऑडिओमेट्री टेक्निशियन विषयासह B.Sc(ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) BSc (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.  (iii) 03 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स विषयासह BSc  (ii) अल्ट्रा सोनोग्राफी तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण  (iii) 03 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) रेडिओग्राफी पदवी (BMRT)  (ii) 03 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) रेडिओग्राफी पदवी (BMRT)  (ii) 03 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) ITI (मशीन ऑपरेटर) (ii) 03 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) डेंटल मेकॅनिक कोर्स    (iii) 03 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) B.Sc  (ii) DMLT  (iii) 03 वर्षे अनुभव
  11. पद क्र.11: (i) B.Sc  (ii) DMLT  (iii) 03 वर्षे अनुभव
  12. पद क्र.12: (i) B.Sc (ii) ECG टेक्निशियन पदवी  (iii) 03 वर्षे अनुभव
  13. पद क्र.13: (i) B.Sc  (ii) DMLT
  14. पद क्र.14: (i) B.Sc (ii) 03 वर्षे अनुभव
  15. पद क्र.15: (i) एंडोस्कोपी टेक्निशियन पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  16. पद क्र.16: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) सिने प्रोजेक्शन कोर्स  (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: ठाणे

Fee: फी नाही.

मुलाखतीचे ठिकाण: कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे (Thane Municipal Corporation Recruitment 2024)

थेट मुलाखत: 15, 16, 18 & 19 जानेवारी 2024 (11:00 AM)

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification)पाहा

Leave a Reply