You are currently viewing Teacher Recruitment : दमण-दीव-दादरा-नगर हवेली शिक्षण संचालनालयात इतक्या पदांची भरती….

Teacher Recruitment : दमण-दीव-दादरा-नगर हवेली शिक्षण संचालनालयात इतक्या पदांची भरती….

Teacher Recruitment :शिक्षण संचालनालय, UT प्रशासन दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २९१ जागा

प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मार्च २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – शिक्षण विभाग, लेखा भवन, ६६ KV रस्ता, आमली सिल्वासा, खोली क्रमांक ३१२ DNH किंवा शिक्षण संचालनालय, शिक्षा सदन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, मोती, दमण.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

Leave a Reply