You are currently viewing तलाठी भरतीचा निकाल, सर्व PDF येथे चेक करा! -Talathi Bharti Result 2023, Cut Off Marks And Merit List Talathi Bharti Result 2023
talathi result

तलाठी भरतीचा निकाल, सर्व PDF येथे चेक करा! -Talathi Bharti Result 2023, Cut Off Marks And Merit List Talathi Bharti Result 2023

Talathi Result : तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी निकाल  आज ५ जानेवारी २०२४ रोजी रात्री १०.०० वाजता प्रकाशित झाला असून त्यानंतर जिल्हा स्तरावरील निवड यादी जाहीर केली आहे.  खालील जिल्ह्यांच्या लिंक वरून आपण आपला निकाल सरळ बघू शकता. याबाबत गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम टीसीएस कंपनीकडून युद्धपातळीवर पूर्ण केले असल्याची माहिती अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक यांनी दिली. दरम्यान, निवड झालेल्या उमेदवारांना २६ जानेवारी रोजी निवडपत्रे देण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सुत्रांनी दिली. खालील लिंक वरून आपण आपला जिल्ह्याचा निकाल बघू शकता.

Leave a Reply