You are currently viewing सोलापूर महानगरपालिकेत 76 जागांसाठी भरती- Solapur Municipal Corporation

सोलापूर महानगरपालिकेत 76 जागांसाठी भरती- Solapur Municipal Corporation

जाहिरात क्र.: नआ/वै./सरळसेवा पदभरती जाहिरात/385

Total: 76 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 47
2 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 02
3 कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) 24
4 केमिस्ट 01
5 फिल्टर इन्स्पेक्टर 02
Total 76

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी पदवी.
  2. पद क्र.2: यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकी पदवी.
  3. पद क्र.3: स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी डिप्लोमा.
  4. पद क्र.4: रसायनशास्त्र विषयातील पदवी (BSc-केमिस्ट्री)
  5. पद क्र.5: रसायनशास्त्र/सुक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवी (BSc-केमिस्ट्री/माइक्रोबायोलॉजी)

वयाची अट: 31 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: सोलापूर

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-, माजी सैनिक/दिव्यांग: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2023 (11:55 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Leave a Reply