You are currently viewing राहुरी कृषी विद्यापीठात प्रशिक्षण प्रशिक्षक पदासाठी भरती , इच्छुकांनी असा करा अर्ज

राहुरी कृषी विद्यापीठात प्रशिक्षण प्रशिक्षक पदासाठी भरती , इच्छुकांनी असा करा अर्ज

मुंबई : राहुरी कृषी विद्यापीठात नोकरी करण्याची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक या पदासाठी ही भरती पार पडत आहे. इच्छुकांनी अजिबात उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही मोठी संधीच म्हणाली लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी आॅफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी याच्याकडून ही भरती प्रक्रिया राबली जातंय. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये.

ही भरती मालेगाव नाशिक येथील कॉलेज ऑफ अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंटसाठी असणार आहे. उमेदवाराचे नोकरीचे ठिकाण हे मालेगाव नाशिक असणार आहे. विशेष म्हणजे या उमेदवाराला चांगलीच पगार देखील मिळणार आहे. उशीर न करता इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करावा. ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

ऑफलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायची आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावी लागणार आहेत. त्यानंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. यामुळेच लवकरात लवकर उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ठेवण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराची फिजिकल एज्युकेशन या विषयात पीएच.डी असणे आवश्यक आहे. किंवा उमेदवाचे किमान पदव्युत्तर शिक्षण हवे. फक्त हेच नाही तर उमेदवार हा नेट/ सेट परीक्षी उत्तीर्ण झालेला असावा. परत एकदा लक्षात असूद्या की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 डिसेंबर 2023 आहे.

अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी भरती प्रक्रियेची अधिसूचना ही व्यवस्थितपणे वाचावी. उमेदवारांना आपला अर्ज हा असोसिएट डीन, गव्हरमेंट कॉलेज ऑफ अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट, आयकर कार्यालयासमोर, मालेगाव कॅम्प, मालेगाव, नाशिक येथे पाठवावी लागणार आहेत. चला तर मग वेळ वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

Leave a Reply