You are currently viewing Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 111 जागांसाठी भरती

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 111 जागांसाठी भरती

Pune University Bharti 2024. Savitribai Phule Pune University, Pune University Recruitment 2024 (Pune University Bharti 2024) for 111 Professor, Associate Professor, & Assistant Professor Posts.

जाहिरात क्र.: 36

Total: 111 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्राध्यापक 32
2 सहयोगी प्राध्यापक 32
3 सहाय्यक प्राध्यापक 47
Total 111

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: Ph.D + 10 रिसर्च पब्लिकेशन्स + 10 वर्षे अनुभव  किंवा Ph.D  + 10 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) Ph.D  (ii) 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी  (iii) 07 रिसर्च पब्लिकेशन्स  (iv) 08 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी+ NET/SET किंवा Ph.D

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय: ₹500/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2024  

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 12 फेब्रुवारी 2024

Leave a Reply