You are currently viewing Prasar Bharati-2024 :  प्रसार भारती अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती !!

Prasar Bharati-2024 : प्रसार भारती अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती !!

Prasar Bharati-2024 : प्रसार भारती अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून खर्च प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.

तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. (CMA Intermediate) परीक्षा पास झालेले उमेदवार या भरती प्रक्रियेत पात्र ठरू शकतात. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी कोणताही विलंब न करता भरती प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे.

संस्था – प्रसार भारती
भरले जाणारे पद – खर्च प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 14 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 

Candidate Should have passed CMA Intermediate Examination conducted by Institute of Cost Accountants of India (ICAI) with at least 50% marks

मिळणारे वेतन –
1st Year of training – Rs.10,000/-
2nd Year of training – Rs.12,500/-
3rd Year of training – Rs.15,000/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
3. अर्ज भरताना सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2024

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Leave a Reply