You are currently viewing पोस्ट ऑफिस भरतीची 5वी यादी जाहीर! येथे पहा

पोस्ट ऑफिस भरतीची 5वी यादी जाहीर! येथे पहा

POST OFFICE BHARTI 2023 : तुम्ही ग्रामीण डाक सेवक भरतीचा अर्ज केला होता. तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. भारतीय डाक विभाग (India Post) भरतीची 5वी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट (India Post) मध्ये ऑगस्ट महिन्यात तब्बल 30,000+ पदांची मोठी बंपर भरती जाहिर केली होती. उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यात आले होते. 4थी निवड यादी (Selection List) या अगोदरच जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांची या 5व्या निवड यादीत निवड झाली आहे त्या उमेदवारांना 18 डिसेंबर 2023 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आले आहे. या भरतीसाठी ज्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा जास्त होती त्यांनी अर्ज केले होते. भारतीय डाक विभाग भरतीची सर्व जिल्ह्यांची 5वी निवड यादी (Selection List) खाली पहा.

पदाचे नाव : पोस्ट मास्तर ( ग्रामीण डाक सेवक)
या भरतीमध्ये महाराष्ट्र सर्कलच्या भारतीय डाक विभाग (India Post) मध्ये ही भरती केली गेली होती. त्यात अनेक उमेदवार यांनी अर्ज केले आहेत.
भारतीय डाक विभाग सारख्या मोठ्या सरकारी विभागांत (Government Department) नोकरी मिळविण्याची ही संधी आहे.
मासिक वेतन : ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्यांना 12,000 ते 29,000 रूपये पगार मिळणार आहे.
भारतीय डाक विभाग भरती 2023 ची सर्व जिल्ह्यांची पुर्ण 5वी निवड यादी खाली पहा.

पुर्ण यादी येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

Leave a Reply