You are currently viewing Parbhani Police Patil :  परभणी जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 304 जागांसाठी भरती

Parbhani Police Patil : परभणी जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 304 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: 

Total: 304 जागा

पदाचे नाव: पोलीस पाटील

अ. क्र.   उपविभाग पद संख्या
1 गंगाखेड 90
2 परभणी 55
3 सेलू 105
4 पाथरी 54
Total 304

 

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थानिक रहिवासी

वयाची अट: 15 जानेवारी 2024 रोजी 25 ते 45 वर्षे.

नोकरी ठिकाण: परभणी जिल्हा

Fee: खुला प्रवर्ग:₹800/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ.:₹700/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2024  (11:00 PM)

लेखी परीक्षा: 28 जानेवारी 2024 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

Leave a Reply