You are currently viewing Nanded Police Patil : नांदेड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 745 जागांसाठी भरती ; पात्रता : 10वी

Nanded Police Patil : नांदेड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 745 जागांसाठी भरती ; पात्रता : 10वी

जाहिरात क्र.: 2023/मशाका1/आस्था-2/सिआर

Total: 745 जागा

पदाचे नाव: पोलीस पाटील

अ. क्र.   उपविभाग पद संख्या
1 नांदेड 88
2 भोकर 82
3 कंधार 170
4 हदगाव 101
5 देगलूर 143
6 धर्माबाद 64
7 बिलोली 97
Total 745

 

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थानिक रहिवासी

वयाची अट: 01 जानेवारी 2024  रोजी 25 ते 45 वर्षे.

नोकरी ठिकाण: नांदेड जिल्हा

Fee: खुला प्रवर्ग:₹800/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ.:₹700/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 जानेवारी 2024  (11:59 PM)

लेखी परीक्षा: 14 जानेवारी 2024 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

Leave a Reply