You are currently viewing Nagpur Fire Department नागपूर अग्निशमन विभागात 350 जागांसाठी भरती

Nagpur Fire Department नागपूर अग्निशमन विभागात 350 जागांसाठी भरती

नागपूर शहर महानगरपालिका, नागपूर यांचे आस्थापनेवरील अग्निशमन व आणिबाणी सेवा या विभागातील खालील नमूद केलेल्या गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने (नामनिर्देशनाने) भरण्याकरीता आयोजित परीक्षेसाठी य जाहीरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करण्या-या पात्र उमेदवारांकडून विहीत मुदतीत नागपूर महानगरपालिका, नागपूर www.nmcnagpur.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे.

जाहिरात क्र.: 725/P.R.

Total: 350 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी 07
2 उप अग्निशमन अधिकारी 13
3 चालक यंत्र चालक 28
4 फिटर कम ड्राइव्हर 05
5 अग्निशमन विमोचक 297
Total 350

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii)  स्टेशन ऑफिसर & इंस्ट्रक्टर कोर्स किंवा उप स्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स   (iii) MS-CIT   (iv) 03/05 वर्षे सेवा पूर्ण
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii)  उप अग्निशमन अधिकारी कोर्स किंवा उप स्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स   (iii) MS-CIT   (iv) 05/07 वर्षे सेवा पूर्ण
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) जड वाहन चालक परवाना  (iii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (मोटर मेकॅनिकल/ डिझेल मेकॅनिक)  (iii) MS-CIT  (iv) 03 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ/अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील कोर्स उत्तीर्ण   (iii) MS-CIT

शारीरिक पात्रता:

उंची/छाती/वजन पुरुष  महिला 
उंची 165 से.मी. 162 से.मी.
छाती  81-86 से.मी.
वजन 50 kg

वयाची अट: 

  1. पद क्र.1: 18 ते 42 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 37 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 32 वर्षे
  4. पद क्र.4: 18 ते 35 वर्षे  [आरक्षित प्रवर्ग: 05 वर्षे सूट]
  5. पद क्र.5: 18 ते 32 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

Fee: अराखीव: ₹1000/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

 

Leave a Reply