You are currently viewing MUHS GOVT : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत भारती !!!!

MUHS GOVT : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत भारती !!!!

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान नाशिक : यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांनी थेट मुलाखतीस हजर राहावे.

विविध पदांच्या एकूण १५ जागा : विशेष कार्य अधिकारी,वाहन चालक,मानसरोग समुपदेशक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता  – महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक ,वणी दिंडोरी रोड ,म्हसरूळ नाशिक ४२२००४

मुलाखतीची तारीख – दिनांक ०४ मार्च २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave a Reply