You are currently viewing महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024; एकूण जागा : 274

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024; एकूण जागा : 274

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण २७४ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४, रविवार, दिनांक २८ एप्रिल, २०२४ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल :-

जाहिरात क्र.: 414/2023

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

Total: 274 जागा

पदाचे नाव & तपशील: 

अ. क्र.  विभाग संवर्ग पद संख्या
1 सामान्य प्रशासन विभाग राज्य सेवा गट-अ व गट-ब 205
2  मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब 26
3 महसूल व वन विभाग महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब 43
Total 274

 

शैक्षणिक पात्रता: 

  1. राज्य सेवा परीक्षा: पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  2. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
  3. महाराष्ट्र वन सेवा परीक्षा: (i) वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य

वयाची अट: 01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

Fee: खुला प्रवर्ग: ₹544/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹344/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2024 (11:59 PM)

परीक्षेचे वेळापत्रक:

अ. क्र.  परीक्षा दिनांक
1 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 28 एप्रिल 2024
2 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2024 14 ते 16 डिसेंबर 2024
3 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, मुख्य परीक्षा-2024 23 नोव्हेंबर 2024
4 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-2024 28 ते 31 डिसेंबर 2024

 

पूर्व परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 केंद्र.

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 05 जानेवारी 2024]

Maharashtra Public Service Commission (MPSC),  MPSC Civil Services Recruitment 2024, (MPSC Civil Services Bharti 2024) for 274 Posts. Maharashtra Gazetted Civil Services Common Preliminary Examination-2024

Leave a Reply