You are currently viewing MPCB : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात 64 जागांसाठी भरती

MPCB : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात 64 जागांसाठी भरती

MPCB : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील गट “अ”, “ब”, आणि “क” संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक १५/०८/२०२३ रोजी प्रसिध्द जाहिरात व त्यासंबंधीचे शुध्दीपत्रक दिनांक ०५/१०/२०२३ च्या अनुषंगाने प्रस्तुत सरळसेवा भरतीकरिता खालील नमूद संभाव्य रिक्त पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक या जाहिरातीद्वारे जाहिर करण्यात येत आहे. संभाव्य रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

जाहिरात क्र.: 01/2023

Total: 64 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 प्रादेशिक अधिकारी 02
2 वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 01
3 वैज्ञानिक अधिकारी 02
4 कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 04
5 प्रमुख लेखापाल 03
6 विधी सहाय्यक 03
7 कनिष्ठ लघुलेखक 14
8 कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 16
9 वरिष्ठ लिपिक 10
10 प्रयोगशाळा सहाय्यक 03
11 कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक 06
Total 64

 

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: (i) इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा पोस्ट पदव्युत्तरमध्ये विशेष विषय म्हणून पर्यावरण विज्ञानासह विज्ञानात डॉक्टरेट. (ii) 05 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2: (i) विज्ञान किंवा त्याच्या समतुल्य मध्ये डॉक्टरेट पदवी  (ii) 05 वर्षे अनुभव
 3. पद क्र.3: (i) विज्ञानात प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य   (ii) 03 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: (i) विज्ञानात किमान पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  (ii) 02 वर्षे अनुभव
 5. पद क्र.5: (i) कोणत्याही विषयात प्रथम श्रेणीसह पदवी    (ii) 03 वर्षे अनुभव
 6. पद क्र.6: (i) विधी पदवी    (ii) 01 वर्ष अनुभव
 7. पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा मराठी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
 8. पद क्र.8: (i) विज्ञानात किमान प्रथम श्रेणी पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
 9. पद क्र.9: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
 10. पद क्र.10: B.Sc
 11. पद क्र.11: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी/इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयाची अट: 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे अनुभव]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-, दिव्यांग/माजी सैनिक: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19  जानेवारी 2024  (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Leave a Reply