You are currently viewing MCGM Vacancy : बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदावर नोकरीची संधी….

MCGM Vacancy : बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदावर नोकरीची संधी….

जाहिरात क्र.: MCGM/HR/2268

Total: 38 जागा

पदाचे नाव: मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)

शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा कोणताही इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) SAP HCM प्रमाणपत्र   (iii) Indian payroll (Payroll Configuration, Running Payroll etc.) कामाचा 03 वर्षे अनुभव  (iv) MS-CIT

वयाची अट: 15 मार्च 2024 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Leave a Reply