10 वी ते पदवीधरांना संधी : मंगलदीप मल्टी स्टेट अर्बन सोसायटी अ.नगर अंतर्गत 22 रिक्त पदांची भरती; मुलाखतीद्वारे होणार निवड

अहमदनगर | मंगलदीप मल्टी स्टेट अर्बन सोसायटी अहमदनगर अंतर्गत H. R. अधिकारी, शाखा व्यवस्थापक, उप शाखा व्यवस्थापक, रोखपाल / लिपिक, शिपाई पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची सविस्तर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

Mangaldeep Multi State Urban Society Bharti 2024

वरील रिक्त पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 आणि 19 डिसेंबर 2023 आहे.

मुलाखतीचा पत्ता – मंगलदीप टॉवर, जुना पिंपळगाव रोड, एकवीरा चौक जवळ,
पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर – 494003

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
H. R. अधिकारी M.B.A., MCA, M.Com, GDC&A
शाखा व्यवस्थापक B.Com, M.Com GDC&A
उप शाखा व्यवस्थापक B.Com, M.Com GDC&A
रोखपाल / लिपिक B.Com, B.A., BSC BCA
शिपाई 10th & 12th Pass

PDF जाहिरात – Mangaldeep Multi State Urban Society Bharti 2024

Leave a Reply