You are currently viewing महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदासाठी भरती सुरू! वेतन – 20,000 रूपये

महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदासाठी भरती सुरू! वेतन – 20,000 रूपये

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, क्षयरोग विभागामध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तसेच कार्यालयीन स्तरावर आवश्यक दर्शविलेल्या पदांसाठी मासिक मानधन तत्त्वावर योग्य शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेल्या रिक्त पदांकरिता आरक्षणनिहाय पदभरती करणेकरीता अर्ज विहीत मुदतीत मागविण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, क्षयरोग विभागामध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात वैद्यकीय आरोग्य अधिकारी व महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी.

◾भरती विभाग : महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. आजचं अर्ज करून नोंदणी करा.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन : 20,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहेत.
◾महानगरपालिका भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 40 वर्ष.
◾ वेतन/ मानधन :▪️प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 17,000/- रु पर्यंत.
▪️टी. बी. हेल्थ व्हीजीटर – 15,500/- रु पर्यंत.
▪️वरिष्ठ औषध उपचार पर्यवेक्षक – 20,000/- रु पर्यंत.
◾भरती कालावधी : उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 04 डिसेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
◾पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टी. बी. हेल्थ व्हीजीटर, वरिष्ठ औषध उपचार पर्यवेक्षक
◾व्यावसायिक पात्रता :▪️प्रयोगशाळा तंत्रज्ञ – इंटरमीडिएट (10+2) आणि DMLT किंवा MLT
▪️टी. बी. हेल्थ व्हीजीटर – 1] विज्ञान इंटरमीडिएट मध्ये पदवीधर (10+2) 2] विज्ञान आणि MPW/LHV/ANM/ आरोग्य कर्मचारी म्हणून काम करण्याचा अनुभव. 3] संगणकाचे कामकाजाचे ज्ञान. (MS-CIT) 4] मराठी, हिंदी, इंग्रजी बोलता/लिहिता आले पाहिजे आहे.
▪️वरिष्ठ औषध उपचार पर्यवेक्षक – 1] बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त सॅनिटरी इन्स्पेक्टरचा अभ्यासक्रम 2] संगणक ऑपरेशनमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम (MS-CIT) 3] कायमस्वरूपी दोन व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स आणि टू व्हीलर चालवता आले पाहिजे 4] मराठी बोलता/लिहिता येत असावे हिंदी, इंग्लिश बोलणे वाचणे येणे.
◾रिक्त पदे : 06 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : भिवंडी-निजामपूर.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 डिसेंबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : भिवंडी नि. शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, ६ वा मजला, वैद्यकीय आरोग्य विभाग, ता. भिवंडी, जि. ठाणे.

Leave a Reply