You are currently viewing Mahagenco Vacancy : महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत नोकरीची संधी ; लगेच करा अर्ज!!!

Mahagenco Vacancy : महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत नोकरीची संधी ; लगेच करा अर्ज!!!

Mahagenco Vacancy : महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे. ही भरती म्हणजे पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी समजली जाते. या भरतीच्या माध्यमातून खाण व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक खाण व्यवस्थापक, सर्वेक्षक, ओव्हरमॅन, खाण सिरदार, इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया सुरु असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

संस्था – महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड
भरली जाणारी पदे – खाण व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक खाण व्यवस्थापक, सर्वेक्षक, ओव्हरमॅन, खाण सिरदार, इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक
पद संख्या – 15 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dy. महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400 019

वय मर्यादा – 
1. इतर पदे – 55 वर्षे
2. खाण सिरदार – 50 वर्षे
3. इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक – 33 वर्षे
अर्ज फी – Rs. 944/-

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
खाण व्यवस्थापक 01
सुरक्षा अधिकारी 01
सहाय्यक खाण व्यवस्थापक 02
सर्वेक्षक 02
ओव्हरमॅन 04
खाण सिरदार 04
इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक 01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
खाण व्यवस्थापक Degree / Diploma in Mining Engineering or Equivalent with 1st Class Manager Certificate in Coal (FCC)
सुरक्षा अधिकारी Degree / Diploma in Mining Engineering or Equivalent with 1st Class Manager Certificate in Coal (FCC) (Mahagenco Recruitment 2024)
सहाय्यक खाण व्यवस्थापक Degree / Diploma in Mining Engineering or Equivalent with 1st or 2nd Class Manager Certificate in Coal (FCC)
सर्वेक्षक Diploma in Surveying / Mining/ Civil with Surveyor Certificate
ओव्हरमॅन Diploma in Mining with Overman Competency Certificate (for Shift Operations)
खाण सिरदार Sirdar’s Certificate
इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक ITI (Electrician)/ Diploma in Electrical Engineering and holding a valid Electrical Supervisor’s Certificate of Competency covering mining installations

मिळणारे वेतन –

पद वेतन (दरमहा)
खाण व्यवस्थापक 80000/-
सुरक्षा अधिकारी 63000/-
सहाय्यक खाण व्यवस्थापक 63000/-
सर्वेक्षक 40000/-
ओव्हरमॅन 40000/-
खाण सिरदार 37000/-
इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक 37000/-

 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

 

 

 

Leave a Reply