You are currently viewing Maha Food Bharti : अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात 345 जागांसाठी भरती

Maha Food Bharti : अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात 345 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पुरवठा निरीक्षक, गट-क324
2उच्चस्तर लिपिक, गट-क21
Total345

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: पदवीधर (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य)

पद क्र.2: पदवीधर

वयाची अट: 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: अराखीव: ₹1000/-   [मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ:₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2023 (11:59 PM)

अधिकृत वेबसाइट : पहा

जाहिरात : पहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 13 डिसेंबर 2023]

Leave a Reply