इंडियन ऑइलमध्ये १ हजार ६०३ जागांसाठी भरती !पात्रता : १०वी ते पदवीधारक

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 1603 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 16 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे.

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
  • पदसंख्या – 1603 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 वर्षे -24 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 16 डिसेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://iocl.com/
📑 PDF जाहिरात
येथे पहा
👉 ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 16 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील)
येथे पहा
✅ अधिकृत वेबसाईट
येथे पहा

Leave a Reply