You are currently viewing 10वी उत्तीर्ण उमेदवारांची भारतीय नौदल मध्ये तब्बल 1,039 पदांची भरती सुरू!

10वी उत्तीर्ण उमेदवारांची भारतीय नौदल मध्ये तब्बल 1,039 पदांची भरती सुरू!

Indian Navy Bharti 2024 : भारतीय नौदल (INDIAN NAVY) मध्ये चार्जमन (दारूगोळा कार्यशाळा) चार्जमन (फॅक्टरी) वरिष्ठ ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/बांधकाम/कार्टोग्राफिक/आर्मामेंट) (पूर्वीचे ड्राफ्ट्समॅन आणि शस्त्रास्त्र) या पदासाठी ऑनलाईन अर्ज करून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने सादर करावेत. १०वी व पदवीधारक उमेदवारांना नोकरीची चांगली संधी निर्माण झालेली आहे. भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारतीय नौदल (Indian Navy) व भारत सरकारचे संरक्षण मंत्रालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

भरती विभाग : भारतीय नौदल (Indian Navy) व भारत सरकारचे संरक्षण मंत्रालय द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : चार्जमन, सिनियर ड्रॉफ्ट्समन, ट्रेड्समन मेट या पदांची भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत
वयोमर्यादा :चार्जमन – 18-25 वर्षे / सिनियर ड्रॉफ्ट्समन – 18-27 वर्षे / ट्रेड्समन मेट – 18-25 वर्षे
अर्ज सुरू : 18 डिसेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणारं आहे.
अर्ज शुल्क  : Rs. 295/-
व्यावसायिक पात्रता : चार्जमन – मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा गणितासह विज्ञान पदवी.
सिनियर ड्रॉफ्ट्समन – मान्यताप्राप्त संस्था किंवा मंडळाकडून मॅट्रिक पास किंवा त्याच्या समकक्ष.
ट्रेड्समन मेट – मान्यताप्राप्त मंडळ/संस्थेतून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

रिक्त पदे : 0910 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (All India)
निवडीची पद्धत : (a) परीक्षेची योजना. सर्व निवडलेल्या/पात्र उमेदवारांना खालीलप्रमाणे इंग्रजी आणि हिंदी (सामान्य इंग्रजी वगळता) या दोन्ही भाषेतील बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश असलेल्या ऑनलाइन संगणक आधारित परीक्षेत बसावे लागेल. (b) अर्जांची स्क्रीनिंग भारतीय नौदल उमेदवारांना संगणक आधारित परीक्षेला बसू देण्यासाठी ऑनलाइन प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची तपशीलवार छाननी करणार नाही. केवळ मूलभूत निवड निकषांची पूर्तता केल्याने एखाद्या व्यक्तीला/अर्जदाराला ऑनलाइन चाचणीसाठी बोलावले जाण्याचे आपोआप पात्र होत नाही.

जाहिरात : click here 

अधिकृत वेबसाइट : Click Here

Leave a Reply