You are currently viewing GMC Nagpur – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे 680 जागांसाठी भरती ; पात्रता : 10 वी

GMC Nagpur – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे 680 जागांसाठी भरती ; पात्रता : 10 वी

GMC Nagpur : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय यांच्या अधिनस्त असलेल्या नागपूर जिल्हयातील शासकीय वैद्यकीय । दंत । आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रूग्णालयातील गट ड (वर्ग-४) संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाइन (Computer Based Test) स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशिल, शासनाच्यां नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सुचना इत्यादीवी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे

जाहिरात क्र.: कॉलेज/गट ड वर्ग-4 /जाहिरात आस्था-4/24411/2023

Total: 680 जागा

पदाचे नाव: गट-ड (वर्ग-4)

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 30 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नागपूर जिल्हा

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ.: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2024  (11:59 PM)

परीक्षा: तारीख नंतर कळविण्यात येईल

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 30 डिसेंबर 2023]

Leave a Reply