You are currently viewing (CSIR) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेत 444 जागांसाठी भरती ; पात्रता : पदवी

(CSIR) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेत 444 जागांसाठी भरती ; पात्रता : पदवी

जाहिरात क्र.: E-I/RC/2023/1

परीक्षेचे नाव: एकत्रित प्रशासकीय सेवा परीक्षा–2023-(CASE–2023)

Total: 444 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सेक्शन ऑफिसर (SO)76
2असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO)368
Total444

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: पदवीधर.
  2. पद क्र.2: पदवीधर.

वयाची अट: 31 डिसेंबर 2023 रोजी 33 वर्षांपर्यंत  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee:General/OBC/EWS: ₹500/-    [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2024 (05:00 PM)

परीक्षा (Stage-I): फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Leave a Reply