You are currently viewing UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-I) 2024, एकूण पदे 457

UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-I) 2024, एकूण पदे 457

COMBINED DEFENCE SERVICES EXAMINATION (I), 2023
[INCLUDING SSC WOMEN (NON-TECHNICAL) COURSE]
(Commission’s Website http://upsc.gov.in)

जाहिरात क्र.: 4/2024.CDS-I

परीक्षेचे नाव: संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-I) 2024

Total: 457 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव/कोर्सचे नाव  पद संख्या 
1 भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 158 (DE) 100
2 भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro 32
3 हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 217 F(P) Course 32
4 ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 121st SSC (Men) Course (NT) 275
5 ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-35th SSC Women (Non-Technical) Course 18
Total 457

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: पदवीधर.
  2. पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी.
  3. पद क्र.3: पदवी (भौतिकशास्त्र आणि गणित 10+2 लेवल) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
  4. पद क्र.4: पदवीधर.
  5. पद क्र.5: पदवीधर.

वयाची अट: 

  1. पद क्र.1: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान.
  2. पद क्र.2: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान.
  3. पद क्र.3: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान.
  4. पद क्र.4: जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान.
  5. पद क्र.5: जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जानेवारी 2024  (06:00 PM)

लेखी परीक्षा: 21 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Leave a Reply