You are currently viewing ह्या क्षेत्रात महाभरतीला सुरूवात, तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू, थेट करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी
BHARAT ELECTRONICS LIMITED

ह्या क्षेत्रात महाभरतीला सुरूवात, तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू, थेट करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी

BHARAT ELECTRONICS LIMITED : मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज ही करावीत. खरोखरच ही मोठी संधी आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये.

बंपर भरती आहे. केंद्र सरकारची नवररत्न कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे.
या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. nats.education.gov.in या साईटवर जाऊन अर्ज ही करावी लागणार आहेत. इथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व सविस्तर माहिती देखील मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही देखील जवळ आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 15 जानेवारी 2024 च्या आतच अर्ज करावा लागणार आहे. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेतून एकून 115 पदे ही भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही खरोखरच मोठी संधी आहे. फटाफट या भरतीसाठी अर्ज करावीत.

दूरसंचार अभियांत्रिकी एकून पदे 30, यांत्रिक अभियांत्रिकी एकून पदे 30, स्थापत्य अभियांत्रिकी एकून पदे 20, आधुनिक कार्यालय व्यवस्थापन एकून पदे 20, संगणक अभियांत्रिकी एकून पदे 15 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. शिकाऊ उमेदवारांसाठी ही अत्यंत मोठी संधी म्हणावी लागणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. उमेदवाराने डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 23 असावे. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडीसी सूट ही देण्यात आलीये. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरतीसाठी अर्ज करावा लागेल.

Leave a Reply